Sonam Raghuvanshi Pregnancy Test : इंदूरमध्ये नुकत्याच घडलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडात दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात अटकेत असलेली सोनम रघुवंशी, जी सुरुवातीला पीडित म्हणून समजली जात होती. मात्र, आता ती मुख्य आरोपीच्या भूमिकेत आली आहे. गाजीपूरमधून (Ghazipur) अटक केल्यानंतर तिच्या वैद्यकीय तपासणीत आणखी एक नवे वळण समोर आले आहे.