Shocking Wife-Lover Murder Cases In India
esakal
प्रेम आणि विश्वासाच्या आधारावर उभे राहिलेले नाते जेव्हा फसवणूक आणि स्वार्थाच्या विळख्यात अडकते, तेव्हा त्याचा शेवट किती भयंकर होऊ शकतो याची अनेक उदाहरणे देशात समोर आली आहेत. पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडानंतर हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. महत्त्वाचे म्हणजे या घटनेनंतर अशाच काही धक्कादायक घटनांची चर्चाही सुरू झाली आहे.