इंदूर / शिलाँग : इंदूरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणात (Raja Raghuwanshi Case) आता एक नवा ट्विस्ट समोर आलाय. सोनम रघुवंशी आणि राजा यांचा जंगल ट्रेकदरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे प्रकरणात महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.