

Sonam Wangchuk Video
Esakal
CJP Protest: सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांनंतर आपले उपोषण सोडले आहे. 'नीट'परीक्षेतील अनियमिततेचा निषेध करण्यासाठी आणि सीजेपीच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी जंतरमंतर येथे हे उपोषण सुरू केले होते. प्रकृती खालावल्यामुळे सरकारने त्यांना सुरुवातीला सफदरजंग रुग्णालयात आणि नंतर मेदांता रुग्णालयात हलवले. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मेदांता रुग्णालयात त्यांची समजूत काढून उपोषण सोडायला लावले.