Environmental activist Sonam Wangchuk addressing supporters in Ladakh before the government cancelled his NGO’s FCRA license citing foreign funding violations.

Environmental activist Sonam Wangchuk addressing supporters in Ladakh before the government cancelled his NGO’s FCRA license citing foreign funding violations.

esakal

Sonam Wangchuk : खऱ्या रॅंचोची आर्थिक कोंडी? सोनम वांगचूक यांच्या एनजीओचा परदेशी फंडाचा परवाना रद्द, हिंसक आंदोलनादरम्यान मोठा निर्णय

Ladakh Protests : एनजीओसाठीच्या परदेशातील निधीबाबतच्या कायद्याचे वारंवार उल्लेख होत असल्याने ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी वांगचूक हे मागील १५ दिवसांपासून उपोषण करत आहेत.
Published on

लडाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या एका एनजीओजीची एफसीआरए नोंदणी सरकारने रद्द केली आहे. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी वांगचुक यांनी हिंसक निदर्शने केल्यानंतर अवघ्या २४ तासांतच हा निर्णय घेण्यात आला आहे. एनजीओंसाठी परकीय निधी कायद्यांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे कारण देत, सरकारने हा परवाना रद्द केला असल्याचे सांगण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com