

Sonam Wangchuk Shares First Message from Safdarjung
Esakal
जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी उचलून रुग्णालयात दाखल केलं. यानंतर आता रुग्णालयातून सोनम वांगचूक यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी आपण रुग्णालयात नाही तर सफदरजंगमध्ये पोलिसांच्या ताब्यात असल्याचं या संदेशात म्हटलंय. तसंच चलो संसद मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन देशवासियांना केलं आहे. First Message from Sonam Wangchuk After Hospital Shift