Sonam Wangchuk: दिल्ली हायकोर्टात सोनम वांगचुकांना दिलासा नाही; खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी फेटाळली, आयव्ही ड्रिपबाबतही दिली माहिती

Sonam Wangchuk Hunger Strike News: गेल्या २२ दिवसांपासून उपोषणावर असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून कोणताही महत्त्वपूर्ण दिलासा मिळाला नाही.
Sonam Wangchuk Hunger Strike

Sonam Wangchuk Hunger Strike

ESakal

Updated on

दिल्ली उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक प्रकरणाची सुनावणी केली. उच्च न्यायालयाने म्हटले की, या टप्प्यावर कोणत्याही अंतरिम आदेशाची आवश्यकता नाही. न्यायालयाने वांगचुक यांना डॉक्टरांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले आणि त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्याची त्यांची पत्नी गीतांजली यांची विनंती फेटाळली. थोडक्यात, न्यायालयाने वांगचुक यांच्या पत्नीची याचिका फेटाळून लावली. वांगचुक यांना रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय मनमानी नव्हता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com