

Sonam Wangchuk Letter To Goverment
ESakal
रुग्णालयातून सोनम वांगचुक यांनी सरकारला पत्र लिहून उपोषण संपवण्याची मागणी केली आहे. सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई, संसदीय चर्चा आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी पोलिसांच्या कारवाईबद्दल चिंता व्यक्त केली आहे.