Sonia Gandhi: आत्मचरित्र खाेटेपणाचा कळस, नरसिंह राव यांच्या नातवाची सोनिया गांधींवर टीका

नरसिंह राव यांचे योगदान का डावलले? सोनिया गांधींच्या पुस्तकावरून भाजपचा सवाल: Subhash Questions Historical Facts in Sonia Gandhi Book
BJP Spokesperson NV Subhash Criticises Sonia Gandhi Autobiography Over Historical Errors and Missing Rao Legacy

BJP Spokesperson NV Subhash Criticises Sonia Gandhi Autobiography Over Historical Errors and Missing Rao Legacy

sakal

Updated on: 

तिरुवनंतपुरम : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रात अनेक ऐतिहासिक चुका आहेत. हे पुस्तक म्हणजे खोटारडेपणाचा कळस असल्याची टीका माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे नातू आणि भाजपच्या तेलंगण शाखेचे मुख्य प्रवक्ते एन. व्ही. सुभाष यांनी बुधवारी केली.

Loading content, please wait...