

Sonia Gandhi discusses Indira Gandhi's Emergency decision in an interview with The Guardian.
esakal
नवी दिल्ली, : ‘‘आणीबाणी लागू करण्याचा निर्णय चूक होता. तत्कालीन पंतप्रधान आणि माझ्या सासू इंदिरा गांधी यांनाही त्याची जाणीव झाली होती,’’ असे मत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी व्यक्त केले.