

Sonia Gandhi Makes Instagram Debut With First Post
esakal
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी गुरुवारी पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर आपले अधिकृत अकाउंट सुरू केले. सोशल मीडियावरील त्यांच्या या नव्या सुरुवातीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. इन्स्टाग्रामवरील पहिल्याच पोस्टमध्ये त्यांनी आपल्या आगामी ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या पुस्तकाची झलक शेअर केली आहे. हे पुस्तक १० नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा