मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव कारची डंपरला धडक, मुंबईतल्या एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू; गाडीचा चुराडा

Gujarat Accident: मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव कारने डंपरला धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत मुंबईतल्या एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
Gujrat Accident

Gujrat Accident

ESakal

Updated on: 

सुरत : राज्यभरात गणेश विसर्जन सोहळा साजरा केला जात आहे, मात्र या सोहळ्यादरम्यान गुजरातच्या सुरत जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका भीषण अपघातात मुंबईतील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com