श्रीनगरने अनुभवली सर्वांत थंड रात्र; उणे 3.7 अंश!

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

श्रीनगर : हिमालयाच्या छायेत असणाऱ्या जम्मू आणि काश्‍मीरची राजधानी श्रीनगर शहरात थंडीचा कडाका प्रचंड वाढला आहे. थंडीमुळे श्रीनगर पुरते गारठले असून, मध्यरात्री आतापर्यंतच्या सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली.

येथे मागील दोन दिवसांत थंडीचा कडाका वाढला असून, बुधवारी रात्री उणे 3.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. श्रीनगरपाठोपाठ लडाखमधील तापमानातही मोठी घसरण झाली आहे.

Web Title: srinagar records lowest temperature of minus 3.7