हॉस्टेलमध्ये झोपलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात मित्रांनी घातलं फेविक्विक, ८ जणांना रुग्णालयात केलं दाखल

fevikwik Poured in Students’ Eyes, Eight Hospitalized झोपलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात काही मुलांनी फेविक्वीक घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित केलंय.
 fevikwik Poured in Students’ Eyes, Eight Hospitalized

fevikwik Poured in Students’ Eyes, Eight Hospitalized

Esakal

Updated on

एका विद्यार्थी वसतीगृहात झोपलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात काही मुलांनी फेविक्वीक घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. ओडिशातील कंधमाल जिल्ह्यता घडलेल्या या घटनेमुळं खळबळ उडालीय. फेविक्वीकमुळे मुलांचे डोळे चिकटले असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित केलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com