Rahul Gandhi: मोदी हे युवकविरोधी पंतप्रधान: राहुल गांधींची टीका; विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी बळाचा वापर

NEET paper leak protest in Parliament: राहुल गांधींचा आरोप, पेपरफुटी व परीक्षांतील अनियमिततेवर प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी सरकारकडून लाठीमार, अटकसत्रासह बळाचा वापर
Parliament Session Begins Amid Protests; Rahul Gandhi Attacks Centre Over Student Issues

Parliament Session Begins Amid Protests; Rahul Gandhi Attacks Centre Over Student Issues

sakal

Updated on

नवी दिल्ली: कॉक्रोच जनता पक्षाच्या (सीजेपी) ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. परीक्षेतील अनियमिततेवर प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी सरकार बळाचा वापर करत असून, मोदी हे देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठे युवकविरोधी पंतप्रधान असल्याची तोफ राहुल गांधींनी डागली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com