Sudan Famine: सुदानमध्ये ४ वर्षांच्या यादवीमुळे भीषण अन्नटंचाईचे सावट, दुष्काळसदृश्य स्थिती; कोट्यवधि लोकांचे स्थलांतर, हजारो मृत्यू..

Sudan faces drought-like conditions amid prolonged civil war: सुदानमधील यादवी संघर्षामुळे १.९५ कोटी नागरिक तीव्र अन्नटंचाईच्या विळख्यात, १.२ कोटींहून अधिक लोक विस्थापित; संयुक्त राष्ट्रांची तातडीच्या युद्धबंदी व मदतीची मागणी
Four Years of War Push Sudan Into Extreme Food Shortage and Mass Migration

Four Years of War Push Sudan Into Extreme Food Shortage and Mass Migration

esakal

Updated on

जीनिव्हा: सुदानमधील यादवी संघर्ष चौथ्या वर्षात प्रवेश करत असताना देशातील मानवी संकटाचे मोठे कारण ठरला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या तीन प्रमुख संस्थांनी सुदानमधील सुमारे एक कोटी ९५ लाख नागरिक तीव्र अन्नटंचाई असुरक्षिततेचा सामना करत असल्याचा इशारा दिला आहे. शिवाय संघर्षग्रस्त भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका कायम असल्याचे नमूद केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com