Sugar Price Update : साखरेचे भाव 20 टक्क्यांनी घसरले! सट्टेबाजी अन् साठेबाजी रोखण्यासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडवर; 15 दिवसांचा कोटा लागू

Government Plans 15-Day Sugar Sale Quota From September : केंद्र सरकारने साखरेच्या कृत्रिम दरवाढीला आळा घालण्यासाठी सप्टेंबरपासून १५ दिवसांचा विक्री कोटा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. साठेबाजीविरोधी उपायांमुळे साखरेचे दर २० टक्क्यांनी घटले आहेत.
government 15 day sugar sale quota from September

government 15 day sugar sale quota from September

esakal

Updated on

नवी दिल्ली : साखरेच्या कृत्रिम दरवाढीला आळा घालण्यासाठी कारखान्यांना एका महिन्याऐवजी पंधरा दिवसांचा विक्री कोटा निर्धारित केला जाणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले (Sugar Market News) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com