Sugar Stock Limit : साठवणूक मर्यादेत वाढ सणांच्या पार्श्वभूमीवर साखर उद्योगाला दिलासा

Sugar Storage Limit Doubled to 30 Days for Large Industrial Users : सणासुदीच्या काळात मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोठ्या साखर ग्राहकांसाठी साठवणूक मर्यादा १५ दिवसांवरून ३० दिवसांपर्यंत वाढवली आहे.
Sugar Stock Limit

Sugar Stock Limit

esakal

Updated on

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात साखर वापरणाऱ्या उद्योगांना दिलासा दिला आहे. अशा उद्योगांना आता ३० दिवसांच्या गरजेइतकी साखर साठवून ठेवता येईल. यापूर्वी ही मर्यादा पंधरा दिवस एवढी होती, मात्र पंधरा दिवसांपेक्षा अधिक साठा करण्यासाठी संबंधित साखर केवळ आयातीच्या माध्यमातून उपलब्ध झालेली असणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com