अश्‍लील व्हिडिओप्रकरणी दोघांना अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

नवी दिल्ली : सोशल मीडियावर अश्‍लील व्हिडिओ टाकणाऱ्या युवकाला तसेच त्याला मदत करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे.

सुमित वर्मा असे त्याचे नाव आहे. या व्हिडिओत तो मुलींचे चुंबन घेऊन पळून जात असल्याचे दिसत होते. यावर सोशल मीडियात जोरदार टीका झाली होती. त्यानंतर सुमितने हा व्हिडिओ काढून टाकला होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला अटक केली. हा व्हिडिओ चित्रित करणारा त्याचा मित्र सत्यजित यालाही अटक करण्यात आली आहे.

वर्माचे 2015 पासून 'द क्रेझी समिट' नावाचे यू ट्यूब चॅनेल असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा वापर दीड लाख लोक करतात.

Web Title: sumit varma arrested for controversial video