
B R Gavai
esakal
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सरन्यायाधीशांच्या भूमिकेशी असहमती व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याच्या घटनेनंतर देशभरात वाद निर्माण झाला आहे. आता या प्रकरणावर असदुद्दीन ओवैसी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.