
b r gavai
esakal
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकील राकेश किशोर यांनी बूट फेकले होते. ते बूट सरन्यायाधीशांपर्यंत पोहचले नाही, तरीही यामुळे मोठी चर्चा निर्माण झाली होती. या वकिलाला ताब्यात घेतले गेले आणि नंतर सोडण्यात आले. अशा घटनांचा माझ्यावर परिणाम होत नाही, असे गवई यांनी सांगितले होते. दरम्यान, या प्रकरणावर गवई यांनी मौन सोडले आहे.