Supreme Court: सर्व निकाल रद्द! निवृत्त न्यायमूर्तींच्या निर्णयांवर सर्वोच्च कोर्टाचा मोठा आदेश, सरन्यायाधीश गवई काय म्हणाले?

Supreme Court Cancels Retired Judge Orders: What CJI Gavai Said | सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुरेश्वर ठाकूर यांचे सर्व निकाल रद्द केले. त्यांच्या निकालांमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
Bhushan Gavai
Bhushan Gavaiesakal
Updated on

सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुरेश्वर ठाकूर यांच्या सर्व निकालांना रद्द केले आहे. "सुदैवाने, हे न्यायमूर्ती आता निवृत्त झाले आहेत," असे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी शुक्रवारी सांगितले. ठाकूर यांच्या निकालांमधील अस्पष्ट भाषा आणि तर्कशास्त्र समजून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही अडचणी आल्या होत्या. ठाकूर 17 मे रोजी निवृत्त झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com