Supreme Court : सुप्रीम कोर्टाच्या टिप्पण्यांवरून वादळ; पर्यावरण कार्यकर्त्यांबाबत मुख्य न्यायाधीशांची विधाने विवादास्पद

Environmental Activists Object to CJI Surya Kant’s Remarks During Supreme Court Hearing : पिपाव बंदर प्रकरणी न्यायालयीन निरीक्षणांवरून पर्यावरण विरुद्ध विकास वाद पेटला; संवैधानिक मूल्यांवर आघात झाल्याचा आरोप
Supreme Court

Supreme Court

esakal

Updated on

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांच्या अलीकडील टिप्पण्यांमुळे देशभरात मोठी चर्चा आणि वाद निर्माण झाला आहे. युवा वकीलांसंबंधी ‘कॉक्रोच’ या शब्दाचा वापर करून केलेल्या विधानानंतर आता पर्यावरण कार्यकर्त्यांबाबत केलेल्या टिप्पण्यांमुळेही जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणी अनेक वरिष्ठ वकील, कायदा विद्यार्थी, माजी नोकरशाह आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी मुख्य न्यायाधीशांना खुल्या पत्राद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com