

CJI Surya Kant
esakal
सुप्रीम कोर्टात मंगळवारी निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेवर सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी झाली. मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी आणि प्रशांत भूषण यांनी आयोगाच्या निर्णयांवर कठोर प्रश्न उपस्थित केले.