CJI suryakant: “लोकप्रियतेसाठी कोर्टात आलात?” प्रशांत किशोर यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश संतापले! सुप्रीम कोर्टातच पोलखोल!

Supreme Court Rejects Jan Suraaj Petition: बिहार निवडणूक याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; ‘प्रसिद्धीसाठी कोर्टाचा वापर करू नका’ अशी प्रशांत किशोर यांच्या जन सूरज पक्षाला तंबी
Supreme Court of India Slams Prashant Kishor’s Petition in Bihar Election Case

Supreme Court of India Slams Prashant Kishor’s Petition in Bihar Election Case

esakal

Updated on

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी एका महत्त्वपूर्ण सुनावणीत राजकीय रणनीतिज्ञ प्रशांत किशोर यांच्या जन सूरज पक्षाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास स्पष्ट नकार दिला. या याचिकेत बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला आव्हान देण्यात आले होते. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने या प्रकरणात कठोर भूमिका घेत याचिकाकर्त्यांना लोकप्रियता मिळवण्यासाठी न्यायालयाचा वापर करू नये, अशी तंबी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com