टॉप थ्री वगळून ४ ते ६ नंबरच्या न्यायाधीशांची शिफारस; सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Supreme Court judges appointment सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी कॉलेजियमने हायकोर्टाच्या तीन न्यायाधीशांची शिफारस केलीय. मात्र ही शिफारस करताना वरिष्ठता यादीनुसार केली नसल्याचा आरोप आता होत आहे.
Supreme court

Supreme court

sakal

Updated on: 

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडून हायकोर्टाच्या तीन न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्तीची शिफाऱस करण्यात आलीय. यात गुजरात, दिल्ली आणि तेलंगना हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांचा समावेश आहे. कॉलेजियमची २८ सप्टेंबर रोजी बैठक पार पडली होती. या बैठकीत तीन न्यायाधीशांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com