Supreme Court: किरकोळ प्रकरण पण सर्वोच्च न्यायालयाचा तब्बल १४ वर्षांनी निकाल; अंतिम निर्णयापूर्वीच दोन दोषींचा मृत्यू... काय आहे प्रकरण?

५०० रुपयांच्या घड्याळाच्या वादातून सुरू झालेला किरकोळ वाद मृत्यूपर्यंत; सत्र आणि उच्च न्यायालयांनी जलद निकाल दिल्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तब्बल १४ वर्षांनी, तोवर दोन दोषींचा मृत्यू
Supreme Court
Supreme Courtesakal
Updated on: 

१९९७ मध्ये केवळ ५०० रुपयांच्या घड्याळाच्या व्यवहारातून सुरू झालेला किरकोळ वाद अखेर एका व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत पोहोचला. या प्रकरणाचा अंतिम निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला तब्बल १४ वर्षे लागली. विशेष म्हणजे, अंतिम निर्णय येईपर्यंत तीनपैकी दोन दोषींचा मृत्यू झाला होता. या संपूर्ण प्रकरणामुळे न्याय मिळण्यातील विलंबाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com