Supreme Court: न्यायाधीशाला ‘विकण्याचा’ प्रयत्न, ३० लाखांच्या लाच प्रकरणात ७० वर्षीय वकिलाला सुप्रीम कोर्टाचा जबरदस्त धक्का!

Supreme Court Denies Bail to 70-Year-Old Lawyer Over Alleged ₹30 Lakh Bribery Attempt : ३० लाखांच्या लाच प्रकरणात ७० वर्षीय वकिलाला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; न्यायव्यवस्थेला ‘बाजारात विकण्याचा’ प्रयत्न असल्याची कठोर टिप्पणी
Supreme Court

Supreme Court

esakal

Updated on

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एका ७० वर्षीय वकिलाच्या जामीन अर्जाला स्पष्ट नकार दिला. या वकिलावर घटस्फोटाच्या खटल्यात अनुकूल निकाल मिळवून देण्यासाठी ३० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. न्यायालयाने त्याला न्यायव्यवस्थेला उघड बाजारात विकण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर ठपका ठेवला आणि अशा व्यक्तींबद्दल कोणतीही सहानुभूती दाखवण्यास नकार दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com