Supreme Court: मोठा निर्णय! सुप्रीम कोर्टाने रद्द केला उच्च न्यायालयाचा निकाल, अचानक उलटला खेळ… सगळेच झाले थक्क!

Supreme Court Cancels Bail in Dowry Death Case, Calls It a Serious Social Stigma : हुंडाबळी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय; उच्च न्यायालयाचा जामीन आदेश रद्द, आरोपीला आत्मसमर्पणाचे निर्देश
Supreme Court Cancels Bail in Dowry Death Case
Supreme Courtesakal
Updated on

Dowry Death Case: सर्वोच्च न्यायालयाने हुंडा प्रकरणातील एका महत्त्वाच्या निकालात उच्च न्यायालयाच्या आदेशाला पूर्णपणे रद्द करत, या सामाजिक समस्येवर कठोर भाष्य केले आहे. हुंड्याच्या लोभी मागणीमुळे होणाऱ्या महिलांच्या मृत्यूंना ‘समाजावरील गंभीर कलंक’ म्हणून संबोधत, न्यायालयाने असे स्पष्ट केले की, कायद्याने बंदी असूनही हजारो महिलांची क्रूर हत्या होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com