Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Section 498A Misuse : सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, केवळ सामान्य व निराधार आरोपांवर सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करता येणार नाही. ठोस पुराव्यांशिवाय IPC 498-A अंतर्गत कारवाई करणे न्याय्य नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
Supreme Court of India delivers a landmark judgment emphasizing that dowry harassment cases against husband’s relatives require concrete evidence, not vague allegations.

Supreme Court of India delivers a landmark judgment emphasizing that dowry harassment cases against husband’s relatives require concrete evidence, not vague allegations.

esakal

Updated on

सर्वोच्च न्यायालयाने हुंड्यासाठी छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण निकाल देत स्पष्ट केले आहे की, पत्नीच्या केवळ निराधार आणि सामान्य आरोपांच्या आधारे पतीच्या नातेवाईकांवर (विशेषतः सासरच्या मंडळींवर) खटला चालवता येणार नाही. ठोस पुराव्यांशिवाय अशा तक्रारींवर कारवाई करता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com