

Supreme Court Clarifies Stand on Diwali Firecrackers
esakal
Supreme Court on Diwali Firecrackers: सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले की, देशभरात फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्याचा विचार नाही. दिवाळी हा सण लोकांच्या भावना आणि परंपरांशी जोडलेला असल्याने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.