आई-वडिलांच्या घरात राहून त्यांचाच छळ करता? मुलगा-सुनेला घराबाहेर काढण्याचा अधिकार पालकांना; सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

Children Can Be Evicted from Parents Property: सर्वोच्च न्यायालयाने मुलांना त्यांच्या पालकांच्या मालमत्तेतून बाहेर काढण्याबाबत एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
Major Relief for Senior Citizens; Supreme Court Upholds Right to Evict Children

Major Relief for Senior Citizens; Supreme Court Upholds Right to Evict Children

ESakal

Updated on

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला असून ज्येष्ठ नागरिक आपल्या मुलांना त्यांच्या मालमत्तेतून बाहेर काढू शकतात असे म्हटले आहे. वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये; प्रत्येक व्यक्तीला आयुष्यभर सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा तो आदेशही रद्द केला. ज्याने एका न्यायाधिकरणाने मुलगा आणि सुनेला त्यांच्या घरातून बाहेर काढण्याचा दिलेला आदेश रद्द केला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com