Supreme Court Probes ECI’s Handling of Bihar Voter List Discrepancies : बिहारमध्ये विशेष मतदारयादी पडताळणी मोहिमेविरोधात दाखल अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे बागची यांच्या पीठाने आरजेडी नेते मनोज झा यांच्यावतीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. झा यांच्याकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.