
Supreme Court of India delivers a landmark judgment clarifying Hindu widow property rights under the Hindu Succession Act.
sakal
Summary
सर्वोच्च न्यायालयाने हिंदू उत्तराधिकार कायदा १९५६ च्या कलम १५(१)(ब) ची व्याख्या स्पष्ट केली.
न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी "कन्यादान व गोत्र बदल" या सामाजिक संदर्भाचा उल्लेख केला.
निर्णयामुळे वारसा हक्कावरील पालक व सासरचे कुटुंब यांच्यातील गोंधळ संपला.
महिला प्रत्येक क्षेत्रात सक्षमपणे कामगिरी बजावत आहेत. महिलांना वडिलोपार्जित मालमत्तेवर पुरुषांसोबत समान अधिकार आहेत. हिंदू उत्तराधिकारी कायदा, १९५६ आणि हिंदू उत्तराधिकार कायदा (सुधारणा), २००५ हिंदू (शीख, जैन आणि बौद्ध) महिलांना काही कायदेशीर अधिकार प्रदान करतात, ज्यात मालमत्तेचा वारसा आणि मृत्युपत्राचा अधिकार समाविष्ट आहे. पत्नीला तिच्या पती आणि सासरच्यांच्या मालमत्तेवर काही अधिकार आहेत.