AI Fake Verdicts : तरुण वकिलांकडून AI निर्मित बनावट निकाल सादर; सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा इशारा
AI Verdict : अनेक वेळा तरुण वकील AI मध्ये फक्त दोन-तीन शब्द टाकून शोध घेतात आणि जो काही निकाल येतो तो ते न्यायालयात दाखवतात. अनेक वेळा तो निकाल चुकीचा असतो. वरिष्ठ वकिलांनी तरुण वकिलांना या धोक्यांबद्दल सांगावे.
Supreme Court warns against AI-generated fake verdicts in courts; young lawyers must verify legal information. AI misuse, legal tech risks.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजेश बिंदल यांनी म्हटले आहे की, भारत आणि अमेरिकेतील काही तरुण वकील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साधनांचा वापर करून बनावट न्यायालयीन निकाल शोधत आहेत आणि ते न्यायालयात सादर करत आहेत.