मुलगा दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणं असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...

Supreme Court Maternity Leave Ruling : महिलांच्या गर्भातून जन्मलेल्या आणि दत्तक घेतलेल्या मुलांमध्ये कोणताही फरक नाही, अशी टिप्पणी यावेळी न्यायालयाने केली आहे.
Supreme Court Maternity Leave Ruling

Supreme Court Maternity Leave Ruling

esakal

Updated on

तीन महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलाला दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणे असंवैधानिक असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. महिलांच्या गर्भातून जन्मलेल्या आणि दत्तक घेतलेल्या मुलांमध्ये कोणताही फरक नाही, अशी टिप्पणी यावेळी न्यायालयाने केली आहे. न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com