Supreme Court: रविवारी सुट्टीची गरज का आहे? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी तरुण वकिलांना काय दिला सल्ला?

Supreme Court Judges Advise Young Lawyers to Prioritize Discipline Over Weekend Culture, Highlight AI Limits | सुट्टीपेक्षा शिस्त महत्त्वाची! सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा तरुण वकिलांना सल्ला, एआयच्या मर्यादांवरही स्पष्ट भूमिका
Supreme Court

Supreme Court

sakal

Updated on

Supreme Court News: एक आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती पी. के. मिश्रा यांनी वकिली क्षेत्रातील तरुणांना दिलेल्या मार्गदर्शनाने सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. न्यायमूर्ती कुमार यांनी तरुण वकिलांना ‘वीकेंड कल्चर’ सोडून शिस्तबद्ध आणि दीर्घ तास काम करण्याची संस्कृती स्वीकारण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर न्यायमूर्ती मिश्रा यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वाढत्या वापरावर भाष्य करताना त्याच्या फायद्यांसह मर्यादाही स्पष्ट केल्या. भारतीय लवाद संस्थेच्या (आयसीए) पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत हे दोन्ही न्यायाधीश बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com