OBC Creamy Layer : केंद्र सरकारला झटका ! ओबीसी क्रिमी लेयरवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; UPSC सह १८ राज्यांतील भरतीवर परिणाम?

सुप्रीम कोर्टाने OBC आरक्षणातील ‘क्रिमी लेयर’ निश्चित करताना केवळ पालकांचे उत्पन्न किंवा वेतन हा एकमेव निकष नसावा, असे स्पष्ट केले आहे. पालकांचे पद, सामाजिक प्रतिष्ठा आणि नोकरीचा प्रकार यांचाही क्रीमी लेयर ठरवताना विचार करावा, असे कोर्टाने म्हटले आहे.
Supreme Court OBC Verdict

Supreme Court OBC Verdict

esakal

Updated on

सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणातील 'क्रिमी लेयर'च्या मुद्द्याबाबत एक नवीन भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने दाखल केलेल्या स्पष्टीकरण याचिकेवर सुनावणी करताना, न्यायालयाने सर्व पक्षांना १७ सप्टेंबर २०२६ पर्यंत आपली उत्तरे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com