Supreme Court on Protest Rights
esakal
ज्ञानेश कुमारांविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईला आव्हान देणारी यायिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या यायिकेवर मंगळवारी सुनावी झाली. यावेळी न्यायालयाने आंदोलनाच्या अधिकारासोबतच सार्वजनिक ठिकाणांवरील नागरिकांच्या मुक्त वावराचाही मुद्दा उपस्थित केला. कोणतीही व्यक्ती किंवा संघटना आंदोलनाच्या नावाखाली एखाद्या सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरूपी ताबा मिळवू शकत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.