Supreme Court: मुख्य निवडणूक आयुक्तांना मिळणारे अमर्याद कायदेशीर संरक्षण आता जाणार की राहणार? सर्वोच्च न्यायालयाची...

Supreme Court seeks Centre’s response to a plea challenging blanket legal immunity for election commissioners: मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांना अधिकृत कामकाजासाठी दिलेल्या अमर्याद कायदेशीर संरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
Supreme Court seeks Centre’s response to a plea challenging blanket legal immunity for election commissioners

Supreme Court seeks Centre’s response to a plea challenging blanket legal immunity for election commissioners

esakal

Updated on: 

New Delhi: मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोघा निवडणूक आयुक्तांना त्यांच्या अधिकृत कामकाजासाठी देण्यात आलेल्या व्यापक कायदेशीर संरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या संरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली. त्यामुळे निवडणूक आयुक्तांच्या कायदेशीर उत्तरदायित्वाबाबतची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे.

Loading content, please wait...