Supreme Court: खून, बलात्कार अन् अनेक गंभीर गुन्हे; दिल्ली आंदोलनात अडीच हजारांपेक्षा जास्त गुन्हेगारांचा सहभाग; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Supreme Court protest verdict: २८ जुलै रोजी न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशानंतर, 'तपास सुरू ठेवावा लागेल' असा हवाला देत विविध राज्यांतील अधिकारी गुन्हे मागे घेण्यास नकार देत असल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.
withdrawal of FIR protest

withdrawal of FIR protest

esakal

Updated on

Student agitation relief SC: दिल्लीतल्या जंतर-मंतर मैदानावर झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या नावाखाली आंदोलनामध्ये गंभीर गुन्ह्यातले आरोपी सहभागी झाले होते, अशी माहिती आता पुढे येतेय. खून, बलात्कार यासह अनेक गुन्ह्यांमध्ये असलेले अडीच हजारांपेक्षा जास्त लोक या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने अशा लोकांना दिलासा देण्यास नकार दिलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com