Talaq-e-Hasan Case: मुस्लिमांमध्ये तलाक-ए-हसन म्हणजे काय? ऐकून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशही संतापले, नेमकं प्रकरण काय?

Supreme Court Questions on Talaq-e-Hasan: तलाक-ए-हसनवर सर्वोच्च न्यायालयाची कडक भूमिका, मुस्लिम वैयक्तिक कायद्यातील भेदभाव, महिलांचे हक्क आणि संविधानिक समानतेवर गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.
Supreme Court Questions the Constitutionality of Talaq-e-Hasan

Supreme Court Questions the Constitutionality of Talaq-e-Hasan

esakal

Updated on

मुस्लिम समाजाच्या एका वर्गातील ‘तलाक-ए-हसन’ या घटस्फोट पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कठोर ताशेरे ओढले. “२०२५ मध्येही अशी प्रथा चालू ठेवणे हे कसले संस्कार? सुसंस्कृत समाज अशा मनमानीला कशी परवानगी देऊ शकतो?” असा सवाल करत न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने चांगलाच संताप व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com