

sakal
SC ST Act: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या कडक तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. एका घटकाला छळापासून वाचवण्यासाठी आणलेला हा कायदा दुसऱ्या घटकाच्या छळाचे कारण बनत असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वतीने करण्यात आला होता.