

Ram Mandir Donation Case: Supreme Court Refuses Urgent Listing
esakal
राम मंदिर देणगी चोरी आणि पैशांचा दुरुपयोग केल्या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकांवर तात्काळ सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारलं की, या प्रकरणी इतकी घाई का आहे? नंतर सुनावणी झाल्यानं आभाळ कोसळणार आहे का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले आहेत. SC Refuses Immediate Hearing on Ram Mandir CBI Probe Plea