एकदा आरक्षणाचा फायदा घेतला तर खुल्या गटातील जागेवर दावा करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Supreme Court On Reservation एकदा एखाद्या आरक्षित कोट्यातून फायदा घेतल्यास पुढे खुल्या गटातील जागेवर दावा करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. यांसदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केलाय.
Supreme Court

Supreme Court

esakal

Updated on

युपीएससी परीक्षेत उमेदवारानं एकदा आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर तो पुन्हा खुल्या गटातील जागांवर हक्क सांगू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. खुल्या गटातील उमेदवारापेक्षा त्याचे एकूण गुण जास्त असले तरीही असं करता येणार नाही असंही मत न्यायालयाने नोंदवलं. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारचं अपील स्वीकारताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com