'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

Supreme Court News: सुनेला सासरच्या घरी जुळवून घेण्याचा सल्ला देणे ही क्रूरता नाही. वैयक्तिक द्वेषापोटी कायद्याचा गैरवापर करणे चुकीचे आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
Marital Dispute

Marital Dispute

ESakal

Updated on

सर्वोच्च न्यायालयाने वैवाहिक वादांसंदर्भात एक महत्त्वाचा निकाल दिला आहे . न्यायालयाने म्हटले आहे की, जर पतीचे नातेवाईक एखाद्या महिलेला लग्नात तडजोड करण्यास किंवा माहेरी परत जाण्यास सांगत असतील, तर त्याला फौजदारी क्रूरता मानले जाऊ शकत नाही. असे वर्तन नैतिकदृष्ट्या चुकीचे असू शकते, परंतु त्याला फौजदारी गुन्हा मानले जाऊ शकत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com