Supreme Court of India: ॲट्रॉसिटीचे कवच सरसकट नाही; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश

Supreme Court Ruling on SC Status and Religion: भारतीय सर्वोच्च न्यायालय ने स्पष्ट केले की धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा संपतो आणि ॲट्रॉसिटी कायद्याचा लाभ मिळत नाही.
Supreme Court of India

Supreme Court of India

esakal

Updated on

देश: ‘‘हिंदू, शीख आणि बौद्ध याशिवाय अन्य धर्मांचा स्वीकार केल्यानंतर संबंधित व्यक्तीचा अनुसूचित जातीचा (एससी) दर्जा हिरावून घेतला जाईल तसेच अशी व्यक्ती अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (ॲट्रॉसिटी) सुरक्षेचा दावा करू शकणार नाही,’’ असे महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका खटल्याच्या सुनावणीवेळी दिले.

उपरोक्त उल्लेख केलेल्या तीन धर्मांशिवाय इतर धर्मांमध्ये प्रवेश केल्यानंतर अनुसूचित जातीचा दर्जा आपोआप संपतो, असे सांगतानाच कोर्टाने एखाद्याने ख्रिश्चन धर्माचा अंगीकार केला तर त्याला ॲट्रॉसिटी कायद्यानुसार सुरक्षेचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्टपणे म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com