Supreme Court : ''क्रिकेट खेळ राहिला नाही, व्यवसाय बनलाय''; सुप्रीम कोर्टाला असं म्हणण्याची वेळ का आली?

Supreme Court Says Cricket Is Now Business, Not Sport : यावेळी खंडपीठाने याचिका ऐकून घेण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी ती मागे घेण्याची परवानगी मागितली, ती न्यायालयाने दिली.
Supreme Court Says Cricket Is Now Business, Not Sport

Supreme Court Says Cricket Is Now Business, Not Sport

esakal

Updated on

Supreme Court remarks that cricket is no longer a sport but pure business : प्रामुख्याने क्रिकेटसह इतर खेळांशी संबंधित वादांमध्ये आता हस्तक्षेप न करणेच योग्य ठरेल, असे स्पष्ट निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नोंदवले. क्रिकेटमध्ये आता खेळ उरलेला नाही, हे सत्य आहे. आता ते फक्त व्यवसाय बनले आहे, असे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने नमूद केले.

ही टिप्पणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान करण्यात आली. ही याचिका जबलपूर विभागातील क्रिकेट संघटनेशी संबंधित होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com