Shiv Sena : “अरे ये ना...." सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेना नेत्यांमध्ये राडा, राऊत-म्हस्केंमध्ये जुंपली! अनिल देसाई तर... VIDEO पाहा

Sanjay Raut and Naresh Mhaske Clash Outside Supreme Court Over Shiv Sena Dispute: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या वादावर सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर राऊत-म्हस्के आमनेसामने आले असून, या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sanjay Raut vs Naresh Mhaske

Supreme Court Showdown: Sanjay Raut vs Naresh Mhaske Over Shiv Sena Dispute

esakal

Updated on: 

Sanjay Raut vs Naresh Mhaske: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या दाव्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीनंतर मंगळवारी न्यायालयाबाहेर ठाकरे आणि शिंदे गटातील नेते आमनेसामने आले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यात यावेळी जोरदार खडाजंगी झाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Supreme Court
Shivsena Symbol Case
Shiv Sena Symbol Case
Eknath Shinde reached Delhi and held discussions with lawyers and legal experts ahead of the Supreme Court hearing on the Shiv Sena party and Bow and Arrow symbol dispute.
Marathi News Esakal
www.esakal.com