सुप्रीम कोर्टात घमासान! सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाची पोलखोल; दिला थेट पुरावा; म्हणाले ''आयोग खोटं बोलतोय''

Shiv Sena Supreme Court Hearing : या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर होत आहे. आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी २०१८ मधील शिवसेनेच्या पक्षघटनेचा मुद्दा जोरदारपणे मांडला.
 Shiv Sena Supreme Court Hearing

Shiv Sena Supreme Court Hearing

esakal

Updated on

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांना अपात्र न ठरवण्याचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आणि शिंदे गटालाच अधिकृत शिवसेना मानण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com